Sharad Pawar यांनी Serum ची Corona Vaccine घेतली का? शरद पवार यांनी काय माहिती दिली?

few moments ago a new video called Sharad Pawar यांनी Serum ची Corona Vaccine घेतली का? शरद पवार यांनी काय माहिती दिली? was revealed by the Youtuber: Mumbai Tak

As written in the youtube page by Mumbai Tak: सध्या राज्यात कोरोनाची रुग्णसंख्या वाढत आहे. दरम्यान अनेकांनी शरद पवारांवर कोरोनाची लस घेतल्याची चर्चा सुरू होती. शरद पवार बिनधास्त फिरतात यावरुन त्यांनी लस घेतल्याची चर्चा रंगली होती. आज मीडियाशी बोलताना शरद पवार यांनी यावर स्पष्टीकरण दिलं आहे.यावेळी ते म्हणाले की, मी सिरममध्ये जाऊन कोरोनाची लस घेतल्याचे वृत्त चुकीचे आहे. मी कोरोनाची लस घेतलेली नाही. सिरममध्ये जाऊन मी रोग प्रतिकारशक्ती वाढवण्याची ( R ट्रिपल BCG बूस्टर) लस घेतली. मी इम्युनिटी वाढविण्याची लस घेतल्याचे यावेळी पवारांनी सांगितले. त्यामुळे मी कोरोनाची लस घेतल्याचे लोक म्हणतात ते खरं नाही. त्याशिवाय माझ्या स्टाफनेही ही लस घेतल्याचे पवारांनी स्पष्ट केलं. पवार हे कोरोना लशीची निर्मिती करणाऱ्या सिरममध्ये एकदा नाही तर दोन वेळा गेल्यामुळे उत्सुकता वाढली होती. आज मात्र त्यांनीच या प्रकरणावर खुलासा केला आहे. पवार म्हणाले की, मी एकदा नाही तर दोन वेळा लस घेतली. मात्र जी तुम्हाला आणि लोकांना वाटते ती कोरोनाची लस नाही. तर रोगप्रतिकारशक्ती वाढवण्याची. मी इतकं लोकांमध्ये फिरतो..मिसळतो…प्रतिकारशक्ती वाढायला हवी म्हणून मी रोगप्रतिकारशक्ती वाढवणारी लस घेतल्याचे ते म्हणाले. कोरोनाची लस यायला अजून जानेवारी उजाडेल असाही टोला त्यांनी यावेळी लगावला.\n\n———\nAbout Mumbai Tak \nनमस्कार, इंडिया टुडेच्या मुंबई तक या मराठी युट्यूब चॅनलवर आपलं स्वागत. इंडिया टुडे ग्रुपचे मॅगझिन, इंडिया टुडे टीव्ही आणि आज तक हे लोकप्रिय न्यूज चॅनल आपल्याला माहितीच आहे. त्यानंतर आता खास मराठी प्रेक्षकांसाठी आपण इंडिया टुडे ग्रुपच भारतीय प्रादेशिक भाषेतलं पहिलं मराठी चॅनल घेऊन आलोय. हे चॅनल राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीयस्तरावरील महत्वाच्या बातम्या मराठीतून तर देणारच आहे पण सोबतच महत्वाच्या बातम्या आणि घडामोडी आपल्याला अगदी सोप्या शब्दांत समजावण्याचा आमचा प्रयत्न असणार आहे. हे असेल बातम्यांचं अभ्यासपूर्ण आणि सखोल विश्लेषण. व्हीडिओ आवडल्यास शेअर करायला विसरू नका आणि हो, तुम्हाला कुठले विषय बघायला आवडतील किंवा कुठले विषय सोप्या शब्दांमध्ये समजून घ्यायचे असतील तर आम्हाला नक्की कळवा.\n\n Namskar, Welcome to India Today group’s new Marathi YouTube channel – Mumbai Tak. We promise you that Mumbai Tak will provide you all important happenings, news from Maharashtra, India and world in our own Marathi language. Get all the latest important stories and updates from in and around Maharashtra in Marathi. Stay Tuned to Mumbai Tak for current affairs, politics, sports, business, entertainment, literature and many more in Marathi. It will not only update but will also explain every aspect of the news.\n\nFollow us on :\nWebsite: https://www.mobiletak.in/mumbaitak\nFacebook: https://www.facebook.com/mumbaitak\nInstagram: https://www.instagram.com/mumbaitak\nTwitter: https://twitter.com/mumbai_tak

Watch the video below:

We will keep following the channel and posting anything we find

You Might Also Like

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *